व्यापारी

बॅका व त्यामध्ये असलेल्या ठेवी

  • राष्ट्रीयकृत
    सात्रळ या गावांध्ये एक राष्टीयकृत स्टेट बॅक आॅफ इंडिया ़आहे।
  • सहकारी
    या गावांमध्ये एक सहकारी  प्रवरा सहाकारी बॅक आहे।
  • पतसंस्था
    सात्रळ या गावात तीन पतसंस्था आहेत त्यामध्ये जिजामाताा पतसंस्था़ सावित्रीबाई फुले पतसंस्था तसेच प्रगती या पतसंस्था आहेत।

व्यापारी:

सात्रळ हे गाव एक मोठी बाजार पेठ म्हण्ुन ओळखले जात असल्यामुळे या गावांत व्यापारी वर्गाचे प्रमाण जास्त आहे।कृषीउत्पंन्न बाजार समिती राहुरी उप विभाग़ किराणा दुकान जनरल स्टोअर्स ़कृषी सेवा केंद्र मेडिकल स्टोअर्स ़सराफी दुकान ़ इलेक्टॉनिक्स दुकान ़ स्वस्त धान्य शासकिय ़ दुकान वेल्डीन शॉप ़सायकाल दुकान ़टेलरीन फर्म मशिनरी व इले। शॉप़ धान्य खरेदी शॉप़ कापड दुकान  इ।

उदयोग: 
सात्रळ या गावचा सर्व क्षेत्रात विकास झालेला असल्या कारणांमुळे या गावांमध्ये अनेक उदयोग उदयास आलेले आहेत त्यामध्ये दुध संकलन  फॅबि््राकेशन उदयोग ़ मसाले उदयोग ़ बेकरी उदयोग ़ फ्लोअर मिल ़ पापड उदयोग ़ वखारी उदयोग इ। उदयोग या गावांमध्ये जास्त प्रमाणात आहेत।