शैक्षणिक सुविधा

सात्रळ या गावांमध्ये शैक्षणिक सुविधांचा विकास चांगला झाल्ेाला आहे या गावात  एक सिनियर कॉलेज कला वाणिज्य व विज्ञान     महाविदयालय आहे तसेच एक उच्च माध्यमिक शाळा आहे। तसेच एक माध्यमिक शाळा आहे । दोन जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा आहेत। तसेच चार वेगवेगळी प्रशिक्षण केंदे्र आहेत।तसेच या गावामध्ये मुलीसांठी एक कन्या शाळा आहे। तसेच बाहेर गावातील मुला मुलीसाठी वसतीगृहाची सुविधा आहे।