संक्षिप्त माहिती

क्षेत्रफळ 
सात्रळ गावचे एकुण क्षेत्रफळ  1498  हे। आर। इतके आहे। त्यामध्ये बागायती 1100।00 हे आर। जिरायती 250।28 हे। आर। तसेच गायरान 147।92 हे आर।

भौगोलिक दृष्टया ठिकाण 
सात्रळ हे गाव अहमदनगर पासुन उत्तरेस 65 कि। मी। इतके अंतर आहे।शिर्डी पासुन दक्षिनेस सुमारे 30 कि। मी। अंतरावरती आहे। मुंबई पासुन सुमारे 272 कि। मी। अंतरावरती आहे।

प्रमुख शहरापासुनचे अंतर 
सात्रळ या गावचे  शिर्डी या प्रसिध्द देवस्थान पासुनचे अंतर 30 कि। मी।आहे।तसेच अहमदनगर या जिल्हयापासुन  65 कि। मी। आहे। तर मुंबई  या आदयोगिक शहरापासन 272 कि। मी।आहे तसेच  औरगाबाद या शहरापासुन अंतर  152 कि। मी।आहे।

हवामान 
सात्रळ  गावचे हवामान 
सात्रळ गावचे हवामान वेगवेगळया ऋुतुनुसार वेगवेगळे आहे । कमीत कमी तापमान  15 डी। से। तर जास्तीत जास्त तापमान 39 डी। से। इतके असते। पावसाचे  वार्षिक प्रमाण 500 ते 600 मी। मी। इतके आहे पाऊस हा  जुन ते आॅक्टोबर या महिण्यात पडतो। नोव्हेबर  ते फेबुवारी पर्यंत  हिवाळा असतो । मार्च ते मे म​िंहण्या पर्यंत  उन्हाळा असतो।

जिल्हयाचे  प्रशासन 
अहमदनगर जिल्हयात एकुण 13 तालुके आहेत।सात्रळ गावचे जिल्हा प्रशासन हे अहमदनगर जिल्हयाकडे आहे।

जनगणना

 • गावची लोकसंख्या 
  सात्रळ गावची एकूण लोकसंख्या 6910 इतकी आहे त्यामध्ये पुरूष  3576   महिला  3332 ।
 • प्रति चौ। फुट लोकसंख्येंचे प्रमाण
  सात्रळ गावचे प्रति चौ। फुट लोकसंख्येंचे प्रमाण इतकी आहे।
 • साक्षेरतेची टक्केवारी
  सात्रळ गावची साक्षेरतेची टक्केवारी 90 ।05 टक्के लोक साक्षर आहेत।
 • रोजगार असलेली टक्केवारी
  सात्रळ गावची रोजगार असलेली टक्केवारी 85।2 इतकी आहे
 • कृषी सिंचीत क्षेत्र  टक्केवारी
  सात्रळ गावचे  कृषी सिंचीत क्षेत्र टक्केवारी 89।07 टक्के इतकी आहे
 • शेतमजुर टक्केवारी
  सात्रळ गावचे  18।2 टक्के लोक  शेतमजुरी करतात।
 • लघु उदयोग टक्केवारी
  सात्रळ गावांमध्ये 05 टक्के लोकांचे  लघु उदयोग आहेत।
 • इतर रोजगार टक्केवारी
  सात्रळ गावामध्ये  शेतामध्ये  रोजदारी पध्दतीणे काम करणे  फळे भाजी पाला विकणे इतर रोजगार पध्दतीने कामे करतात।

मुख्य पिके व त्याची उत्पादनाची टक्केवारी 

मुख्य पिके 
सात्रळ या गावाचा परिसर हा बागायती असल्यामुळे  प्रामुख्याने मुख्य पिके
ऊस ़गहु , सोयाबीन ़ बाजरी ़ मका ़ डांळीब   कांदा  ही घेतली जातात।

उत्पादनाची टक्केवारी 
सात्रळ या गावची उत्पादनाची टक्केवारी 89 टक्के  इतकी आहे।

विजेचा तपशिल 
सात्रळ या गावामध्ये मुळा प्रवराचे एक विदयुत पुरवठा केंद्र आहे।घरगुती विजेचा वापर  100 टक्के होतो। वाडया वस्त्या  व तसेच सार्वजनिक ठिकाणी विजेचा पुरवठा 100 टक्के होतो

सात्रळ या गावास पाणी पुरवठा नळपाणी पुरवठा योजना तसेच प्रवरा नदी आणि या नदीवर असलेला उजवा व डावा  कालवा याव्दारे सात्रळ या गावांस पाणी पुरवठा केला जातो।

रस्ता वाहतुक 
सात्रळ गावापासुन पुर्वेस 07 कि। मी। अंतरावर अहमदनगर्रमनमाड हा  राष्ट्रिय महामार्ग असुन तसेच उत्तरेस  01 कि। मी। कोल्हार्रघोटी हा अंतरराज्य  मार्ग  असुन तसेच 34 कि। मी। अंतरावर नाशिक  पुणे हा महामार्ग आहे।

विमानतळ 
सात्रळ गावापासुन पर्वेस 102 कि। मी।अंतरावर औरगाबाद येथे अंतरदेर्शिय  तसेच पश्चिमेस 272 कि। मी।अंतरावर मुंबई हे अंतरराष्ट्रिय विमानतळ आहे।

दळणवळानाची साधने 
सात्रळ येथे दळणवळणाची सुविधा प्रगत आहे। येथे पोस्ट आॅफिस     सोबतच दुरसंचार सेवा तसेच माहिती व तंत्रज्ञान केंद्र कार्यरत आहे