भौगोलिक दुष्टया

भौगोलिक दुष्टया गावाची माहिती

जिल्हा व तालुक्यापासुनचे अंतर 
सात्रळ  गावचा जिल्हा अहमदनगर आहे। जिल्हयापासुन उत्तरेस  65 कि। मी। अंतरावरती सात्रळ हे गाव आहे। सात्रळ गावचा तालुका राहुरी आहे। तालुक्यापासुन दक्षिणेस 25 कि। मी। अंतरावरती आहे।

जनगणनेनुसार लोकसंख्या साक्षरता प्रमाण 

सात्रळ गावचे जनगनेनुसार पुरूषा मध्ये 91।11 टक्के तर स्त्रीयामध्ये   72।11 टक्के इतके आहे।

पाणी पुरवठयाच्या सुविधा 
सात्रळ  गांवास पाणी पुरवठा करण्यासाठी 20000 लि। क्षमतेची पाण्याची टाकी आहे। या पाण्याच्या टाकिमधुन संपुर्ण गावांच पाणी पुरवठा केला जातो।

पिण्याच्या पाण्याची उपाब्धता व गुणवत्ता 
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता प्रति व्यक्ती 30 लि। पाणी उपलब्ध आहे। पाण्याची  गुणवत्ता तपाासणी ओ। टी।टेस्ट व्दारे टी। सी। एल । पावडर वापरून तेथील ग्रामपंचायत कर्मचारी करतो ।